दिनविशेष
#

दिनविशेष

॥ २३ नोव्हेंबर दिनविशेष ॥ घडामोडी १९४० - दुसरे महायुद्ध - रोमेनिया अक्ष राष्ट्रांत सामील. १९४६ - व्हियेतनाम युद्ध - फ्रांसच्या आरमाराने है फाँग गावावर केलेल्या हल्ल्यात ६,००० नागरिक ठार. २००५ - एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. जन्म १८६० - ह्यालमार ब्रँटिंग, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडनचा पंतप्रधान. १८७२ - मराठी लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, वर्ग:मराठी लेखक. १९२६ - सत्य साई बाबा, भारतीय तत्त्वज्ञानी. मृत्यू इ.स. १९८३ : मराठी शिक्षणतज्‍ज्ञ आणि शिक्षणविषय पुस्तकांचे लेखक गणेश विनायक अकोलकर इ.स. २००० : मराठी चित्रकार, कलासमीक्षक आणि चित्रकला या विषयावरचे सिद्धहस्त लेखक बाबुराव सडवेलकर
318 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post