🙏आदिमाया अंबाबाई😇
38K Posts • 213M views
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो !! उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो उदोकार गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो !! *शारदीय नवरात्र उत्सव २०२५ अश्विन शुद्ध “३” तिसरी माळ* #मोहटादेवी_दर्शन🙏🌸🙏 #🙏आदिमाया अंबाबाई😇 #🙏आई एकविरा 🙏
12 likes
22 shares