आळंदी
116 Posts • 1M views
Devendra Fadnavis
902 views 1 months ago
।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।। 'श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची'चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे 750वे सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष 2024-25 उत्सवानिमित्त आयोजित 'सुवर्ण कलशारोहण' कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. #महाराष्ट्र #आळंदी #देवेंद्र फडणवीस
12 likes
10 shares
KG
22K views 2 months ago
🥏🥏वरील सदर व्यक्ती *गजेंद्र पांडुरंग बोलगड पाटील रा.रुई ता.माढा जि.#सोलापूर येथील असून #आळंदी #पुणे येथून पंढरपूरच्या वारीसाठी गेले असता, अद्यापपर्यंत ते घरी परतले नाहीत. तरी सदर व्यक्ती कोणास आढळून आल्यास संपर्क साधावा..🙏 अरुण बोलगड - 7620413450, 9921331720. #पंढरपूर #pandharpur
271 likes
1 comment 222 shares