मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन
25 Posts • 28K views
sidg_creator
850 views 9 days ago
आज आमच्या घरात पीठ ही आहे आणि आमच्या बापाच्या नावावर औरंगाबाद मध्ये विद्यापीठही आहे. : सुजात आंबेडकर युवा नेते, वंचित बहुजन आघाडी.. #I ♥️शेअरचॅट #😎आपला स्टेट्स #मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन #डाँ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
30 likes
18 shares
जय लहुजी जय भीम नारा विद्यापीठाच्या आवारात गुंजत होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी मांग महाराचा भीमसैनिक झुंजत होता #जयलहुजी जयभीम 💙🙏 #मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन 💙
18 likes
2 comments 17 shares