मैत्री दिनाच्या शुभेच्छा
91 Posts • 139K views
Leela Anil Dawre
3K views 2 months ago
मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी एकाने गरिबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… #🌟रांगोळी #💫माझी कला #मैत्री दिनाच्या शुभेच्छा.😊🙏🙏🙏🍨🍨🍦🍧🍧🍫🍫🍫🌷🌹🌷🌹🌷🌹 #मैत्री दिनाच्या शुभेच्छा #मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
25 likes
31 shares