#👩🦰लाडक्या बहिणींला 3000 रुपये मिळणार❓
लाडक्या बहिणींना संक्रांतीला 3 हजार ? | Ladaki Bahin Yojna लाडकी बहिणींनसाठी आनंदाची बातमी... पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मकरसंक्रांतीला 3 हजार रुपये जमा होणार होणारय. अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पोस्ट करत दिलीये. परंतु सरकारकडून मकरसंक्रातींच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, लाडकी बहिण योजनेच्या निधी वरूण विरोधक चांगलेच आक्रमक झालेय....
#मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #माझी लाडकी बहीण योजना #मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना #📄सरकारी योजना