संतांची वाणी
#

संतांची वाणी

🍁🎄एक सुंदर आणि महत्वपुर्ण कविता.🎄🍁 💧💦💧💦💧💦💧 🎄शोध घेत पाण्याचा सारेच चाललेत खोल खोल भूगर्भातून आवाज येतोय संपली बाबा आता ओल 🌲💧🌴💧🌲💧🌴💧🌲 🎄वारेमाप उपसा करतोस अडवत नाहीस पाणी किती वर्षे वागणार आहेस असाच वेड्यावाणी 💨💧💨💦💨💧💨 🎄पाण्यावाचून सजीव सृष्टी सारीच येईल धोक्यात बघ राजा, शिरतंय का काही तरी डोक्यात 🎄💧🌳💧🌳💧🎄 . !!♻!!🌧!! 🎄निसर्गानं दिल्या शिवाय, भांडे भरता येत नाही, विना कारण सांडू नका, पाणी तयार करता येत नाही. 🌧 🍁🌍 पाणी अडवा, 💧💦पाणी जिरवा ...🎄 🙏 🙏 🎄💧🌳🌴💦🎄🎄🎄सर्वांना विनंती हा मॅसेज पाठवा कारण हि गरज नाही आवश्यकता आहे
435 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

संतांची वाणी

सर्व संतांचे स्पष्ट म्हणणे असे की संसार भगवंताच्या आड येत नाही. कारण संसार जीवनाच्या बाह्यांगाचा विषय आहे. भगवंत आणि त्याचे नाम जीवनाच्या अंतरंगाचा विषय आहे. माणसाला संसार त्रास देत नाही. माणसाच्या मनामध्ये पोसलेली संसाराची आसक्ती आड येते. संसार असेल तसा असू द्यावा. त्यात जिभेला नामाचा चाळा लावावा. संसारात चार लोकांसारखे राहून नाम घेता येते. नाम घेता घेता त्याची गोडी लागते. एकदा का ती लागली म्हणजे मनातून संसाराचे पूर्ण खरेपण लटके पडते. त्यामुळे त्याची गोडीच क्षीण होते. मग संसार भगवंताच्या आड येत नाही. चिकाटीने नामाचा अभ्यास केला तर नामस्मरणाला तीव्र वेग येतो. त्यातूनच भगवंताचे अनुसंधान साधते. अनुसंधान पक्व झाले की माणूस नामाच्या आधारानेच भगवंताच्या चरणापर्यंत पोचतो. हेच नामाचे सामर्थ्य आहे! ~~ प. पू. बाबा बेलसरे (हरिपाठ)
579 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
#

संतांची वाणी

🍇🌻🍇🌻🍇🌻🍇 🚩 *।।रामकृष्णहरी।।* 🚩 🚩 *।।कबीर के दोहे ९।।* 🚩 जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ, मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ। *अर्थ :* कबीर महाराज सांगत आहेत जो मेहनत करतो प्रयत्न करतो तो काही ना काही मिळाल्याशिवाय राहत नाही. तो खोल पाण्यात बुडी मारूनही काहीना काही मिळवतोच. कारण तो प्रयत्न करत राहतो. पण काही बिचारे पाण्याच्या भितीने आणि पाण्याच्या खोलीने भिउन किनार्‍यावरच बसतात त्यांच्या हाती काही लागत नाही. ना ते प्रयत्नही करत नाही. *संतचरणरज* *आकाश मधुकर लोंढे* गाव- टेंभुर्णी, तालुका- माढा, जिल्हा- सोलापूर. ४१३२११ मो.नं. ९६३७८२३९०० 🌻🍇🌻🍇🌻🍇🌻
868 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post