#🍁गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌺
ॐ नमो सदगुरुनिर्गुणा।पार नाहीं तंव गुणा।बसोनि माझिया रसना। हरिगुणा वर्णवीं॥१॥
हरिगुण विशाळ पावन।वदवीं तूं कृपा करुन।मी मूढमती दीन। म्हणोनि कींव भाकितसें॥२॥
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण।हरिगुण वर्णीन मी जाण। एका वंदितसें चरण।सदगुरुचें आदरें॥३॥ :-संत एकनाथ गाथा
गुरु हा संतकुळीचा राजा || गुरु हा प्राणविसावा माझा ||
गुरु पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा..!!
#GuruPurnima
#गुरुपौर्णिमा #🌹🌹गुरुपौर्णिमा शुभेच्छा🙏 #गुरु पौर्णिमा शुभेच्छा 💐 ##🙏गुरुपौर्णिमा शुभेच्छा✨ #🙂 शुभेच्छा