💐मकर सक्रांत
#

💐मकर सक्रांत

⚫ *_तिळगुळ घेताना आणि देताना जरा विचार करा !!_* ⚫ ● *काळा रंग हा अपशकुना चे प्रतिक आहे .तरीही संक्रान्तीला धार्मिक उत्सव माननार्या विवाहित स्त्रीया काळी साडी परिधान करून कुणाचा आणि कशासाठी आनंद व्यक्त करतात ?* ● *काळा रंग हा निषेधाचे प्रतिक,काळ्या रंगा विषयी काहीसा नकारात्मक भाव बाळगनारी महाराष्ट्रातील स्त्री,मकर संक्रान्तीला काळ्या रंगांच्या प्रेमात का पडते ?* ● *मकर संक्रान्ती सारखं इतर कोणत्याही मुहुर्ताला किंवा सणासुदीला काळे कपडे का परीधान केले जात नाही ?* ● *एखादया वर "संक्रान्त येने" हा शब्दप्रयोग कोनत्या संस्कृतीचे समर्थन करनारा आणि कोनत्या संस्कृतीला विरोध करनारा आहे ?* ● *मकर संक्रांतीला सवास्न करणं, वान लुटन, हळदी कुंकव करणं हे कोनत्या संस्कार आणि संस्कृती संघर्षात दडलेलं आहे ?* *मित्र हो!! तो संघर्ष म्हणजे १४ जानेवारी १७६१* *ह्या दिवशी मंहमंदशा अब्दाली विरुद्ध सदाशिव पेशवा आणि विश्वासराव पेशवा यांच्यात पाणिपतची तिसरी लढाई झाली. पाणिपतच्या ह्या लढाईचे नेतृत्व पेशवे करत होते मराठा सरदार नाही.पाणिपतच्या ह्या लढाईत अठरा पगड जाती, बारा बलुतेदार व एक लाख मराठा धारातीर्थी पडले तो दिवस १४ जानेवारी होता. १४ जानेवारी हा दिवस हरियाना येथील "काला आम" येथे पाणिपतच्या लढाईतून परत न येता तेथेच स्थायीक झाले त्यांचे वंशज संघटित होऊन १४ जानेवारी हा दिवस "शोकदिन" म्हणून पाळतात.* *आणि महाराष्ट्रातले आम्ही बहुजनजाती जमाती मराठा कुनबी तिळगूळ घेऊन आणि देऊन तोंड गोड करून आनंद उत्सव साजरा करतो.* प्रश्न हा आहे कि असे का होते? *कारण महाराष्ट्रातील बहुजनजाती जमाती मराठा कुनबी आपला इतिहास वैदिक ब्राह्मणी मनुवाद्याच्या चष्म्यातून वाचतात आणि मनुवादि वैदिकांचे समर्थन करतात. तेंव्हा हा आजचा शिक्षित उच्चशिक्षण घेतलेला मराठा कुनबी बहुजन जाती जमातीचा तरुण सत्य इतिहासावर विचार करायला कधी शिकणार ???* *पाणीपतावरील लढाईत मराठा , बहुजनांच्या घरातील ह्याच दिवशी १४ जानेवारी १७६१ला एक लाख बांगड्या फुटल्या ,असे ईतिहासकार लिहितात तेव्हा तुम्ही सदसद विवेक बुद्धीने सांगा !!* *तुम्ही दिलेल्या शुभेच्छेचा आम्ही कसा स्वीकार करावा ?* *तुम्ही दिलेला तीळगुळ आम्हाला गोड लागल का ??* तेंव्हा आम्ही फक्त••••• *१४ जानेवारी १७६१च्या लढाईत हरियाणा "काला आम" येथे ज्या वीरमरण आले त्या तमाम विरांना अभिवादन.* ● *( टिप - हि पोस्ट वाचल्यानंतर मराठा व बहुजन शिक्षित उच्चशिक्षित जाती, जनजातिच्या तरुणानांच्या मनात खूप काही विचार येतील,पण तुम्ही जो विचार कराल तो " शिवराय ते भीमराय " महापूरूषांच्या विचारधारेच्या अनुरूप करा !!* *आम्ही "शिवराय ते भीमराय" विचारधारेला अनुरूप विचार करतो आणि त्या विचारधारेला अनुसरूनच आचरण ही करतो !!!* *कारण इतिहासाला आम्ही जाणतो, मानत नाही !!!* *कारण ,* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस म्हणतात कि,* *जी व्यक्ती किंवा जो समाज आपला इतिहास विसरतो,* *ती व्यक्ती किंवा तो समाज आपला नवीन इतिहास घडवू शकत नाही.)* ▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
194 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post