#🥰प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचे आगमन👶
शनिवारी सकाळी बॉलीवूड इंडस्ट्रीमधून एक आनंदाची बातमी आली. अभिनेता राजकुमार राव वडील झाला आहे. त्याची पत्नी, अभिनेत्री पत्रलेखा हिने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आणि आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा केली. या जोडप्याच्या चौथ्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त ही आनंदाची बातमी आली 🥰
#🎞सिने स्टार्स #📢15 नोव्हेंबर घडामोडी🔴 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰