📅आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन🖼️
88 Posts • 187K views
ASHOK HASE...
741 views 4 months ago
जगभरात असलेल्या विविध प्रकारच्या संग्रहित केलेल्या ठेव्याची माहिती, इतिहासातील घडामोडींची माहिती मिळावी या उद्देशाने आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेने (इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियम) १८ मे १९७७ पासून दरवर्षी १८ मे हा जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक संग्रहालय दिन निमित्त हार्दीक शुभेच्छा... 🌹🙏 #जागतिक_संग्रहालय_दिन #हार्दीक #शुभेच्छा #WorldMuseumDay #Hardik #Shubhechha #📅आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन🖼️ #🤩18 मे अपडेट्स🆕 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
9 likes
8 shares