#

👍10 वी निकाल

215 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

👍10 वी निकाल

198 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

👍10 वी निकाल

#👍10 वी निकाल दहावीचा निकाल जाहीर; ७७.१० टक्के विद्यार्थ्यांनी मिळवले यश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या १२.३१ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या काही वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदा १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे, ८८.३८ टक्के तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ६७.२७ टक्के लागला आहे. राज्यातील तब्बल १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. निकालाची विभागनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे: पुणे : ८२.४८ नागपूर: ६७.२७ कोकण : ८८.३८ औरंगाबाद : ७५.२० मुंबई - ७७.०४ कोल्हापूर - ८६.५८ अमरावती - ७१.९८ नाशिक - ७७.५८ लातूर - ७२.८७
665 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

👍10 वी निकाल

204 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

👍10 वी निकाल

138 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

👍10 वी निकाल

222 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post