💼MPSC
#

💼MPSC

338 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

💼MPSC

Karnik
#💼MPSC
👉👉https://b.sharechat.com/cwvDhs3x5S👈👈 वरी दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व मुलं मुली "तयारी स्पर्धा परीक्षेची" ग्रुपला join व्हा
पूर्ण पहा
356 जणांनी पाहिले
12 महिन्यांपूर्वी
#

💼MPSC

374 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

💼MPSC

: 201)क्यूबा – जगातील साखरेचे कोठार. 202)क्रांतीसिंह – नाना पाटील यांची उपाधी. 203)क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात. 204)क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण. 205)क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात. 206)खंडी – २० मणाचे माप. 207)खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी. 208)खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले. 209)खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे. 210)खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ. 211)खैर – या झाडापासून कात मिळतो. 212)खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र. 213)खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई. 214)ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म. 215)गंगटोक – सिक्कीमची राजधानी. 216)गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते. 217)गंगा – भारताची राष्ट्रीय नदी. 218)गंगा – भारतातील सर्वात लांब नदी. 219)गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ. 220)गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण. 221)गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान. 222)गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक. 223)गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक उपशाखा. 224)गरमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर. 225)गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन. 226)गलगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग. 227)गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य. 228)गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता. 229)गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव. 230)गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव. 231)गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक. 232)गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा. 233)गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य. 234)गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. 235)गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान. 236)गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे. 237)गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात. 238)गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे. 239)गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. 240)गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ. 241)गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु. 242)गुलामगिरी – म.फुले यांनी अमेरिकन लोकांना अर्पण केलेला ग्रंथ. 243)गुस्ताव आयफेल – जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची निर्मिती करणारे शिल्पकार. 244)गॅनीमिड – हा सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. 245)गॅलिलिओ – हवेला वजन असते असे याने सिद्ध केले. 246)गेंजी मोनोगातारी – जपानी लिपीतील पहिली कादंबरी. 247)गोंदिया – महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा. 248)गोदावरी – जायकवाडी प्रकल्प या नदीवर आहे. 249)गोदावरी – महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. 250)गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली. 251)गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु. 252)गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा. 253)गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य. 254)गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला. 255)गोविंद – बुटक्या तांदळाची जात. 256)ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर. 257)ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. 258)ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट. 259)ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते. 260)ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान. 261)ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते. 262)घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा. 263)घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या. 264)घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते. 265)घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया. 266)घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले. 267)चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी. 268)चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर. 269)चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे. 270)चंद्रपुर – महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण. 271)चंद्रपूर - हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण आहे. 272)चार्लस् डार्विन – याने पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. 273)चित्रगुप्त –
5.4k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

💼MPSC

425 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

💼MPSC

*🌎 !! थोडक्यात समान्य ज्ञान !! 🌎* ▪ 1. खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र. ▪ 2. गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ. ▪ 3. गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव. ▪ 4. गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा. ▪ 5. गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. ▪ 6. गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे. ▪ 7. गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु. ▪ 8. गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली. ▪ 9. गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु. ▪ 10. गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.
5.4k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post