#

💑जागतिक विवाह दिवस

विनोद
#💑जागतिक विवाह दिवस 🌹कौन सा पति खरीदूँ ? 🌹 शहर के बाज़ार में एक दूकान खुली जिसपर लिखा था: “यहाँ आप पतियों को ख़रीद सकती है” औरतों का एक हुजूम वहां जमा होने लगा, सभी दूकान में दाख़िल होने के लिए बेचैन थी, उनकी लंबी क़तारें लग गयी... दूकान के मैंन दरवाज़े पर लिखा था “पति ख़रीदने के लिए निचे की शर्ते लागू” इस दूकान में कोई भी औरत सिर्फ एक मर्तबा दाख़िल होसकती है.. दूकान की 6 मंज़िले है,और हर मंजिल पर पतियों के प्रकार के बारे में लिखा है ख़रीदार औरत किसी भी मंजिल से अपना पति चुन सकती है l लेकिन एक बार ऊपर जाने के बाद दोबारा नीचे नहीं आ सकती,सिवाए बाहर जाने के.. एक खुबसूरत लड़की को दूकान में दाख़िल होने का मौक़ा मिला.. पहली मंजिल के दरवाज़े पे लिखा था “इस मंजिल के पति अच्छे रोज़गार वाले है और नेक है” लड़की आगे बढ़ी, दुसरे मंजिल पे लिखा था “इस मंजिल के पति अच्छे रोज़गार वाले है,नेक है और बच्चों को पसंद करते है” लड़की फिर आगे बढ़ी l तीसरी मंजिल के दरवाजे पे लिखा था “इस मंजिल के पति अच्छे रोज़गार वाले है,नेक है और खुबसूरत भी है” ये पढ़कर लड़की कुछ देर केलिए रुक गयी मगर ये सोचकर के चलो ऊपर की मंजिल पर जाकर देखते है आगे बढ़ी.. चौथी मंजिल के दरवाज़े पे लिखा था “इस मंजिल के पति अच्छे रोज़गार वाले है,नेक है, खुबसूरत भी है और घर के कामों में मदद भी करते है” ये पढ़कर लड़की को चक्कर आने लगे और सोचने लगी “क्या ऐसे भी मर्द इस दुनिया में होते है? यही से एक पती ख़रीद लेती हूँ” लेकिन दिल ना माना तो एक और मंजिल ऊपर चली गयी पांचवी मंजिल पर लिखा था “इस मंजिल के पति अच्छे रोज़गार वाले है,नेक है और खुबसूरत है, घर के कामों में मदद करते है और अपनी बीवियों से प्यार करते है” अब इसकी अक़ल जवाब देने लगी वो सोचने लगी इससे बेहतर मर्द और क्या भला होसकता है? मगर फिर भी उसका दिल नहीं माना और आखरी मंजिल के तरफ क़दम बढाने लगी... आखरी मंजिल के दरवाज़े पे लिखा था “आप इस मंजिल पे आनेवाली 3338वीं औरत है,इस मंजिल पर कोई भी पति नहीं है,ये मंजिल सिर्फ इसलिए बनाई गयी ताकि इस बात का सुबूत दिया जा सके के इंसान को पूर्णत संतुष्ट करना ना मुमकिन है, हमारे स्टोर पर आने का शुक्रिया 🙏 सीढियाँ बाहर की तरफ जाती है !! सांराश :-- आज सभी समाज के वधु पक्ष और वर पक्ष के माता पिता ये सब कर रहे है कि और अच्छा और अच्छा के चक्कर मे सही उम्र खत्म कर रहे है , जागतीक विवाह दिन की शुभेच्छा देते हुए यही कहना चाहुगां कि सही उम्र मे सब की शादीयाँ हो जाय 🌹🌹🌹🌹 🌹🌹 राधे राधे 🌹🌹
569 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

💑जागतिक विवाह दिवस

2k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
*आज - ११ फेब्रुवारी २०१९* *🌹जागतिक विवाह दिवस🌹* आज वचन दिवस (प्रॉमिस डे) . त्यानिमित्त ही खास पोस्ट. मित्रहो आपण एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देतो. अशीच एक विधी आपण लग्नाच्या वेळेसही घेतो, लग्नातील सात फे-यांबरोबर. हे सर्व सांगण्याचा हेतु म्हणजे काल जागतिक विवाह दिन होता आणि आज प्रॉमिस डे दोन्ही ही गोष्टींची ईतकी चांगली साकड घालता येणार नाही. कारण या वचनांहून मोठे 'पुण्यवचन' कोणतेच नसावे असे मला वाटते. पहिला फेरा :- जोडपं देवाकडे सुखी भावी आयुष्यासाठी प्रार्थना करते. नवरा आयुष्यभर बायको व मुलाला सुखी ठेवण्याचे वचन देतो आणि बायको आयुष्यभर नवर्याची व नवर्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे वचन देते. दुसरा फेरा :- नवरा आपल्या बायकोला त्याची ताकद बनण्याचे व आयुष्यातील सर्व संकटाना तोंड देण्यासाठी मागे उभे राहण्यासाठी विनंती करतो, हे मान्य करून बायको त्या बदल्यात अशाश्वत प्रेम व प्रामाणीकपणा मागते. तिसरा फेरा :- जोडपं, आरोग्य आयुष्यासाठी प्रार्थना करते व धार्मिक राहण्याचे वचन देते तसेच बायको आपल्या नवर्याला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आश्वासन देते. चौथा फेरा :- आपल्या आयुष्यामध्ये पवित्रता, सुख व मंगलदायकता आणल्या बद्दल नवरा बायकोचे आभार मानतो व बायको नवर्याला कोणत्याही परिस्थितीत आनंदी ठेवण्याचे वचन देते. तसेच दोघे मिळून दोघांच्या कुटुबांची काळजी घेण्याचे, आदर दाखविण्याचे व आनंदी ठेवण्याचे वचन देते. पाचवा फेरा :- नैसर्गिक गोष्टींचा आपल्याला लाभ मिळावा व आपल्या पोटी सुदृढ व गुणी बाळ जन्माला यावा ह्यासाठी जोडपं देवाची प्रार्थना करते. सहावा फेरा :- नेहमी बरोबर राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते, तसेच नवर्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व धार्मिक विधींमध्ये त्याची अर्धांगिनी बनण्याचे वचन बायको कडून दिले जाते. सातवा फेरा :- सात जन्म हाच नवरा व हीच बायको मिळावी हि प्रार्थना केली जाते तसेच आयुष्यभर दोघे एकमेकांशी प्रामाणिक राहावे व आयुष्यामध्ये भरभराट यावी ह्या साठी सुधा प्रार्थना केली जाते. ज्या लोकांचा विवाह झालाय त्यांच्यासाठी ही आठवण. ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांना दिलेली जाणीव. मित्रहो ही पोस्ट जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करुन आपल्या विवाहसंस्कृती बद्दल आदर दाखवा आणि ईतरांनाही या गोष्टीची जाणीव करुन द्या ही विनंती ...🙏
#

💑जागतिक विवाह दिवस

💑जागतिक विवाह दिवस - मोमवार - II फेब्रुवारी 2018 जागतिक विवाह दिवस शेअरचॅट मराठी - जानेश्वर - @ dnyanes598 पण HOGIanapoD9 TA HARASHTRA - ShareChat
45.9k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post