श्रीगुरुदेवदत्त
901 Posts • 3M views
Shree Krishna
677 views 1 months ago
*आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास आज पासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्या कडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️* *🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯*१७ऑक्टोबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!! *१७ऑक्टोबर २०२५ शुक्रवार वसुबारस !* गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! *१८ऑक्टोबर २०२५-शनिवार धनत्रयोदशी !* धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! *२०ऑक्टोबर २०२५- सोमवार नरकचतुर्दशी !* सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !! *२१ ऑक्टोबर २०२५- मंगळवार लक्ष्मीपूजन !* लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न ! *२२ऑक्टोबर २०२५- बुधवार पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !* पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा #श्रीगुरुदेवदत्त
11 likes
13 shares