Santosh D.Kolte Patil
788 views • 1 months ago
संत सेना महाराज पुण्यतिथी
जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलीकापासी ॥ १ ॥ हारपलें दुजेपण फिटला संदेह । निमाली वासना गेला देहभाव ॥ २ ॥
विठेवरी उभा पंढरीचा राणा । सेना म्हणे बहु आवडतो मना ॥ ३ ॥
श्रावण वद्य द्वादशी वारकरी संप्रदायाचे महान श्रेष्ठ संत
संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!
#संत सेना महाराज पुण्यतिथी #संत सेना महाराज पुण्यतिथी #संत सेनाजी महाराज पुण्यतिथी #श्री संत सेना महाराज पुण्यतिथी #संत सेना महाराज
10 likes
14 shares