ramabai
22 Posts • 227K views
.
960 views 4 months ago
आयुष्यभर कष्ट तुझ्या वाट्याला, तुझ्यामुळे फुल पण आम्हा काट्याला कसे फेडू पांग, कसे होई उत्तराई, कोटी कोटी लेकरांची आई माता रमाई यांच्या स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम ! 27 मे #रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी #आज डॉं बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांच्या "ळग्नाचा 110वा" वाढदिवस. #ramabai #🙏माता रमाबाई आंबेडकर स्टेट्स
12 likes
14 shares