घरात मुलगा जन्माला यायला भाग्य लागते पण, मुलगी जन्माला यायला सौभाग्य लागते..!
उद्धारते परिवाराला होऊन संस्कारांची ज्योती,
शिकवून लेकीला जागवू तिची आंतरिक शक्ती !!
बालिका दिनाच्या सर्व बालिकाना हार्दिक शुभेच्छा.!
#बालिका दिन #बालिका दिवस#बालिका दिवस#बालिका दिवस#बालिका दिवस