*Miss u आई* वाचता नाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... खुप खुप छान लिहिलीय... . . शप्पत नक्की वाचा. . . "साद आईची" . . महिनेमागून महिने, शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते . . भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते . . पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा . . तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी गेला . . शेवटपर्यंत सांगत होता, लेक माझा भला तू मोठा साहेब, त्याचं मोठं कौतुक त्याला . . माझ्याही ह्रदयात फोटो, तुझा तू पाहून जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा. . . दुष्काळाच्या साली , जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी , आम्ही चहा सोडून दिला . . वर्षाकाठी एक कपडा, पुरवून-पुरवून घातला सालं घातली बापाने, पण तुला शाळेमधी घातला.. . . हवं तर तू हे , सगळं विसरुन जा पण बाळा मला , तुझ्या घरी घेऊन जा. . . धुणी-भांडी करीन मी, केरकचरा भरीन मी पुरणपोळ्या, अळुवड्या , तुझ्यासाठी रांधीन मी . . नातवंडांचं दुखलं-खुपलं , सगळं बघेन मी घाबरु नकोस, त्याची आजी , असं नाही सांगणार नाही मी . . तुझ्या घरची कामवाली , म्हणून घेऊन जा पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. . . थकले रे डोळे बाळा, प्राण कंठी आले तुझ्याविना जगणे आता मुश्किल झाले . . विसरु कशी तुला मी, तुझ्यामुुळे आई झाले बाळ माझं 'कुलभूषण' पोरकी मी का झाले? . . आता माझ्या थडग्यापाशी 'आई' म्हणून जा जमलंच तुला तर हा वृध्दाश्रम पाडून जा. . . हा मेसेज खुप जणाना पाढवा तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण होतील ... .देवाचे मेसेज तर फार पाठवता कधीतरी आपल्या आई साठी जिने आपल्याला रक्ताचं पाणी करून वाढवलं 9 महिने पोटात सांभाळलं त्या माऊली करीता तरी .... ( ज्याला आई नाही त्याला विचारा काय असत आईचं प्रेम ) . *आईवर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा...* .
#

only aai

only aai - 0 % ५ 4G l 94 % T18 : 17 मटा वानपट 45 दिव्याची ज्योत असते . . . आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा म्हणुन ज्योतीचे चटके सहन करणारा दिया म्हणजे बाप असतो Rahul Varge - ShareChat
2.6k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post