वाचन छंद
12 Posts • 3K views
विकास बोरकर
1K views 6 months ago
आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक नवे विचार आणि असंख्य धङे ज्यांनी दिले.त्या पुस्तकरूपी गुरूंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 #पुस्तक प्रेमी🤗 #पुस्तक प्रेमी📚 #वाचन छंद #गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा
9 likes
8 shares
विकास बोरकर
826 views 7 months ago
केवळ एक हजार मावळ्यांनी उंबरखिंङीत 30 हजार मुघलांवर चौफेर हल्ला करून नामोहरम केल इतिहासातील मोठा गमिनीकावा उंबरखिंङ🚩🚩🚩 #वाचन छंद #📖📚वाचन कट्टा📖📚 #पुस्तक
14 likes
5 shares