#😱एकाच कुटूंबातील 5 जणांचा मृत्यू➡️
बिहारमधील दानापूरमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. इंदिरा आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना अकिलपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मानस येथे घडली. मृतांमध्ये एक महिला, एक पुरूष आणि तीन मुलांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली मृतदेह काढण्यात आले आहे आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच मृतांची ओळख पटली आहे 😰
#📢10 नोव्हेंबर घडामोडी🔴 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🌐 देश- विदेश अपडेट्स