#

motivation

🤔 माझ्यासोबतच असं का होतं? आपण जिवापाड मेहनत करूनही आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही आणि त्याचवेळी एखाद्याला थोड्याशा मेहनतीत जर ती गोष्ट मिळाली की, मग तर आपली गाडी एवढी बिघडते की, विचारूच नका. ’यार मेरे साथही ऐसा क्युँ होता है?’, ’माझं काय चुकलं राव’, ’नेहमी माझ्यासोबतच असं का होतं?’ अशा निरनिराळ्या प्रश्‍नांच काहूर आपल्या मनात सुरू होतं. आपण एवढं हर्ट होतो की, सगळं संपलंय असं वाटायला लागतं. तसं पाहायला गेलं तर अशावेळी विविध प्रश्‍न उपस्थ #motivation होणे हे साहजिक आहे. पण यामुळे आपणं डिस्टर्ब होणं कितपत चांगलंय. कदाचित जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्यासाठी योग्य नसेल, आपल्याला अजून चांगल मिळणार असेल किंवा आपले प्रयत्न थोडे कमी पडले असतील. हा विचार आपल्या मनात येतच नाही. जे मिळालं नाही त्याचं एवढं चिंतन केलं जातं की बस्स! एवढा खचतो माणूस की, त्याला जगणं नको-नको होतं. मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, म्हणजे सगळं संपतो का हो? निश्‍चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं संयम ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्‍नांच उत्तर हे ’वेळ’ असतं. त्याच्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असला पाहिजे. मला जे मिळालं नाही तर मला काय-काय मिळालंय. याचं चिंतन केले पाहिजे. म्हणजे आपल्यात सकारात्मकता येईल व आपल्याला हवंय ते मिळण्यासाठी ऊर्जा, उत्साह मिळेल!
285 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

motivation

Vichar karayla lavnara sandesh 🏽जेल:- विना पैशाचे वसतीगृह 🏽चिंता :- वजन कमी करण्याचे सर्वात स्वस्त औषध. 🏽मृत्यू :- पासपोर्ट शिवाय पृथ्वी सोडून जाण्याची सुट. #motivation 🏽कुलुप :- बिनपगारी वॉचमन 🏽 कोंबडा :- खेड्यातील अलार्म घडी 🏽 भांडण :- वकीलाचा कमावता पुत्र. 🏽 स्वप्न :- फुकटचा चित्रपट. 🏽 दवाखाना :- रोग्यांचे संग्रहालय. 🏽 स्मशान भूमी :- जगाचे शेवटचे स्टेशन. 🏽 देव :- कधीच न भेटणारा महा- व्यवस्थापक. 🏽 विद्वान :- अकलेचा ठेकेदार. 🏽 चोर :- रात्री काम करणारा प्रामाणिक व्यापारी. 🏽जग :- एक महान धर्मशाळा. आयुष्याच्या चित्रपटाला, once more नाही...... हव्याहव्याशा वाटणाऱ्या क्षणाला, downlod करता येत नाही..... नकोनकोशा वाटणाऱ्या क्षणाला, delete ही करता येत नाही... कारण हा रोजचा तोच तो असणारा, reality show नाही..... म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागा, कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही......🏽👏👏👏😀😀😀
268 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

motivation

💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏 इथे प्रत्येकाला वाटत असते आपण किती शहाणे . यावर एकच उपाय सगळं शांतपणे पहाणे ...... आयुष्य म्हणजे अनुभवाची मालिका आहे . प्रत्येक अनुभव आपल्याला मोठे करीत असतो . आयुष्यात तेच लोक आपल्याला अनुभवाचं ज्ञान देतात जे एकतर म्हातारे आहेत किंवा ज्यांनी वाईट दिवस पाहिलेले आहेत .... तरूणांना वाटते म्हातारी माणसे मूर्ख आहेत पण म्हाताऱ्या माणसांना हे नक्की माहित असते की तरूण मूर्ख #motivation आहेत ........ चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात . पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात . साथ कुणी दिली तर जात पाहू नका आणि हात कुणी दिला तर पाठ फिरवू नका . बिघडण्याच्या वयात जर आपण घडत गेलो तर आपण माणूस बनतो ......
263 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post