वसंतराव नाईक जयंती
18 Posts • 52K views
Santosh D.Kolte Patil
748 views 3 months ago
काळ्या आईची सेवा करत घाम गाळून, जगाची भूक भागवणाऱ्या शेतकरी राजाच्या सन्मानाचा आजचा दिवस. माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना कृषी दिनानिमित्त शुभेच्छा...! हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! #वसंतराव_नाईक #वसंतराव नाईक जयंती #स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती #वसंतराव नाईक साहेब जयंती #वसंतराव नाईक जयंती (कृषी दिन) #वसंतराव नाईक जयंती / कृषी दिन 💐
10 likes
17 shares
Devendra Fadnavis
3K views 3 months ago
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या बळीराजाला कृषिदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #🗓️महाराष्ट्र कृषी दिन🌱 #🙏 वसंतराव नाईक 🙏 #वसंतराव नाईक जयंती #वसंतराव नाईक जयंती / कृषी दिन 💐 #वसंतराव नाईक जयंती (कृषी दिन)
24 likes
24 shares
Devendra Fadnavis
1K views 3 months ago
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती, आपण 'कृषिदिन' म्हणून साजरी करतो! मातीतून सोनं पिकवून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या माझ्या बळीराजाला कृषिदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #🗓️महाराष्ट्र कृषी दिन🌱 #वसंतराव नाईक जयंती #🙏 वसंतराव नाईक 🙏 #वसंतराव नाईक जयंती / कृषी दिन 💐 #वसंतराव नाईक जयंती (कृषी दिन)
15 likes
21 shares