#

बॉलीवूड न्यूज

🎬 *'वॉर'चा ट्रेलर रिलीज* *Letsup I Entertainment* ⚡ अभिनेता हृतिक रोशन व टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'वॉर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. 🤔 *ट्रेलर कसा आहे?* : ● जबरदस्त अ‍ॅक्‍शन आणि अफलातून डान्स यांचे उत्तम समीकरण आहे. ● गुरू-शिष्याचे नाते अधोरेखित करत हृतिक-टायगमधील टक्कर दाखवण्यात आलीय. ● या दोघांसोबत अभिनेत्री वाणी कपूरसुद्धा झळकते. मात्र, तिची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. 👍 सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे. 🗓 येत्या 2 ऑक्‍टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 👀 *ट्रेलर पहा* : https://bit.ly/340q1Fv -------------------------------------------- 🎥 *'साहो' चं आणखी एक गाणं प्रदर्शित* 📍 बहुचर्चित 'साहो' चित्रपटातील आणखी एक गाणं 'बेबी वॉन्ट यू टेल मी' प्रदर्शित झाले आहे. 👌 या गाण्यामध्ये अभिनेता प्रभास आणि श्रध्दा कपूर या दोघांमधील प्रेमाची सुरूवात चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 👀 *गाणं पहा* : http://bit.ly/2NCEEcG #बॉलीवूड न्यूज -------------------------------------------- 🎞 *'ढगाला लागली..' भेटीला!* 👍 आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचे प्रमोशनल गाणे 'ढगाला लागली..' प्रदर्शित झाले आहे. 😍 पहिल्यांदाच एका मराठी गाण्याचा रिमेक चित्रपटाच्या प्रमोशन गाण्यासाठी करण्यात आलाय. 💃 या रिमेक साँगमध्ये रितेश देशमुख, आयुष्मान खुराना आणि नुसरत भरूचा थिरकताना दिसली आहे. 👀 *गाणं पहा* : http://bit.ly/344WMBo 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा :* https://goo.gl/HpcBFG
134 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

बॉलीवूड न्यूज

🎬 *जाणून घ्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांची यादी!* *LetsUp | Entertainment* 📍 चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 2019 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांची यादी सोशल मीडियावर केली शेअर 💁‍♂ यादीनुसार, ‘कबीर सिंग’ हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा आणि तितकाच लोकप्रिय चित्रपट ठरला ✔ *टॉप 10 चित्रपटांची यादी अशी* : *1.* ‘कबीर सिंग’ *2.* ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ *3.* ‘भारत’ *4.* ‘मिशन मंगल’ *5.* ‘केसरी’ *6.* ‘टोटल धमाल’ *7.* ‘सुपर 30’ सातव्या स्थानी *8.* ‘गली बॉय’ *9.* ‘दे दे प्यार दे’ *10.* ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ #बॉलीवूड न्यूज 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा:* https://goo.gl/HpcBFG
138 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
🤩 *यंदाच्या दिवाळीत अंकुश चौधरी घेऊन येतोय ‘ट्रिपल सीट’* *LetsUp । Entertainment* 👌 मनोरंजनाचा तडका असलेल्या 'ट्रिपल सीट' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज 🎭 महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन अभिनेता अंकुश चौधरी एक हटके विषय घेउन प्रेक्षकांच्या भेटीला येणार 🎬 यंदाच्या दिवाळीत अंकुश बॉक्स ऑफिसवर धमाका करायला चक्क "ट्रिपल सीट' घेऊन येणार 🤔 *मोशन पोस्टरमध्ये काय?* : या चित्रपटाच्या पोस्टरवर मध्यभागी बासरी हातात धरलेल्या श्रीकृष्णाच्या पोझमध्ये अंकुश चौधरी दिसत असून त्याच्या दोन्ही बाजूला दोन अभिनेत्री उभ्या असलेल्या दिसतात. 😍 या चित्रपटाला 'वायरलेस प्रेमाची गोष्ट' अशी टॅगलाईन असल्याने हा चित्रपट एक रोमॅंटीक कथानक घेउन येत असल्याचे दिसत असले तरी ही गोष्ट नक्की कुणाच्या प्रेमाची आहे? पोस्टरमध्ये असलेल्या त्या दोघी नक्की कोण आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. 📝 अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटस व अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित 'ट्रिपल सीट' या चित्रपटाचे निर्माते नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया हे आहेत. तसेच सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत प्रकाश पावसे यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी यांनी केले आहे. 📆 *दिवाळी धमाका* : हा मराठी चित्रपट येत्या 24 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार 👀 *मोशन पोस्टर पहा* : http://bit.ly/2Zlig9B #बॉलीवूड न्यूज
#

बॉलीवूड न्यूज

बॉलीवूड न्यूज - Aune २४ ऑक्टोबर ला आम्ही येतोय A ANUSHKA AHMEDNAGAR FILMM COMPANY ' S अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंटस् अॅन्डा अहमदनगर फिल्म कंपनी ट्रिपलसाट TA गोष्ट वायरलेस प्रेमाची 24 EIGHTYONE दिग्दर्शक संकेत प्रकाश पावसे निर्माते नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत सहाय्यक निर्माता पुष्कर श्रीपाद तांबोळी कथा , पटकथा , संवाद आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक अभिजित अरविंद दळवी DIRECTOR OF PHOTOGRAPHY PUSHPANK GAWADE MUSICA BACKGROUND SCORE AVINASH VISHWAJEET LYRICIST GURU THAKUR , MANNDAR CHOLKAR , ASHWINI SHENDE . VISHWAJEET JOSHI EDITOR MAYUR HARDAS ART DIRECTOR SANTOSH SANKHAD LOCATION SOUND ATUL DESHPANDE COSTUME DESIGNER MAYOORII MUNOT MAKE - UP ATUL SHIDHAYE EXECUTIVE PRODUCERS SWAPNIL KORE & SHARDUL MOHAN MOHITE LINE PRODUCER MANGESH JONDHALE POLEAD MEDIA DITA . MARKETING AKSHAY MUNOT VISUAL PROMOTION LAKKHAN STUDIU POLKCITY CAMPAON SALHIN SURESH GURAVIT fo T ripleSeatFilm AA FILMS मराठी NGR ZEEMUSIC CO . - ShareChat
242 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
🎼 *कवी-गीतकार गुलजार यांचा आज जन्मदिवस* *LetsUp | Special* 🎊 शब्दांचे जादूगार, प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस. 💁‍♂ हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली अनेक वर्षे कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये आपली एक वेगळीच प्रतिमा निर्माण करणारे लोकप्रिय गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 मध्ये झेलम जिल्ह्यातील दीना गावात झाला होता. 👉 सिने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ते एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होते. एस.डी.बर्मन यांच्या ‘बंदिनी’ मधून त्यांनी गीतकार म्हणून करिअरला सुरूवात केली. त्यांचं पहिलं गाणं ‘मोरा गोरा अंग’ हे आहे. दिग्दर्शक म्हणून गुलजार यांचा पहिला सिनेमा ‘मेरे अपने’(1971) हा होता. 💫 *उल्लेखनीय कामगिरी* : ▪ गुलजार यांना 20 वेळा फिल्मफेअर आणि 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ▪ 2010 मध्ये ‘स्मलडॉग मिलेनिअर’ सिनेमासाठी लिहिलेल्या ‘जय हो’ गाण्याला ग्रॅमी पुरस्कारही मिळाला होता. ▪ 2013 मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 🔝 *आज गुलजार यांचा 84 वा जन्मदिवस. त्यानिमित्ताने गुलजार यांच्या टॉप 10 गाण्यांची झलक* 1⃣ तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू (मासूम) - http://bit.ly/2Zfc8Uk 2⃣ मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है (इजाजत) - http://bit.ly/30eA4Vf 3⃣ दिल ढुँढता है फिर वही फुरसत के रात दिन (मौसम) - http://bit.ly/2Nf2nzg 4⃣ तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही (आंधी) - http://bit.ly/30h1Osy 5⃣ वोह शाम कुछ अजीब थी (खामोशी) - http://bit.ly/33FC62J 6⃣ आपकी आँखों में कुछ महके हुए से (घर) - http://bit.ly/2HcQ8zf 7⃣ ओ मांझी रे अपना किनारा (खुशबू) - http://bit.ly/2Z8CovL 8⃣ एक अकेला इस शहर मे (घरोंदा) - http://bit.ly/309LARM 9⃣ धागे तोड लाऊ चांदनी से नूर के / बोल ना हल्के हल्के (झूम बराबर झूम) - http://bit.ly/2Z7u43n 🔟 नमक इष्क का (ओमकारा) - http://bit.ly/2ZcgXK2 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा :* https://goo.gl/HpcBFG #बॉलीवूड न्यूज
#

बॉलीवूड न्यूज

youtube-preview
142 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ दोन वर्षांपूर्वी आला. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे, स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीचा ‘मुंबई पुणे मुंबई’चा तिसरा भाग आता ७ डिसेंबर २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
#

बॉलीवूड न्यूज

बॉलीवूड न्यूज - ShareChat
1.3k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
मराठी रूपेरी पडद्यावर अवतरणार ‘बच्चन’,2019 मध्ये होणार प्रदर्शित:- सर्वसामान्य रसिकांसह बड्या निर्मात्यांनाही कलाकारांच्या नावाची भुरळ पडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कलाकारांच्या नावाचा वापर करुन सिनेमाला शीर्षक देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. यांत आणखी एका अशाच सिनेमाची भर पडणार आहे. 'बच्चन' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा अमिताभ बच्चन यांच्याशी काही संबंध आहे का किंवा मग बिग बी यांचे नाव देऊन रसिकांना सिनेमागृहाकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे का अशा अनेक गोष्टी येणा-या काळात स्पष्ट होतील.
#

बॉलीवूड न्यूज

बॉलीवूड न्यूज - ShareChat
830 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post