मराठीचित्रपट मराठी सिनेमा
211 Posts • 1M views
Santosh Sawant
734 views 3 months ago
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमातील त्याचा लूक असलेले पोस्टर शेअर करण्यात आले आहे. नव्या सिनेमामध्ये सिद्धार्थ आधी कधीही न पाहिलेल्या रूपात दिसत आहे. #SiddharthJadhav #सिद्धार्थ जाधव #सिद्धार्थ जाधव #हॅपी बर्थडे सिद्धार्थ जाधव #🎬मराठी सिनेमा न्यूज #मराठीचित्रपट मराठी सिनेमा
7 likes
5 shares