Failed to fetch language order
# ‼️ गजानना श्री गणराया ‼️
156 Posts • 199K views
Kiran Gosavi
1K views 1 days ago
## ‼️ गजानना श्री गणराया ‼️ #माघी श्री गणेश जयंती श्री माघी गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा 💐 गणपती बप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
17 likes
31 shares
Kiran Gosavi
518 views 21 hours ago
## ‼️ गजानना श्री गणराया ‼️ *श्री महोत्कट विनायक ही गणेश पुराणानुसार सतयुगातील गणेशाची पहिली मूर्ती आहे. या अवतारात गणेशाने सिंह हे वाहन म्हणून वापरले आणि तो १० हात असलेला तसेच रक्तासारखा रंग असलेला दशभुजाधारी अवतार होता. ते माता अदिती आणि महर्षी कश्यप यांचे पुत्र म्हणून 'काश्यपेय' म्हणूनही ओळखले जातात. ज्यांनी असुर शक्तींचा नाश करण्यासाठी अवतार घेतला होता. या अवताराची कथा 'गणेश पुराण' मध्ये आढळते, सतयुगात 'देवांतक' आणि 'नरांतक' या दुष्ट जुळ्या असुरांचा त्रास वाढला होता. त्यांच्या संहारासाठी हा अवतार झाला होता.*
16 likes
18 shares