शहीद भगतसिंग जयंती
109 Posts • 234K views
Santosh D.Kolte Patil
952 views 3 days ago
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे थोर महान क्रांतिकारक भगत सिंग यांचे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान खूप मोठे आहे. त्यांचे स्वातंत्र्याविषयीचे विचार आणि लिखाणाने देशातील युवा पिढी स्वातंत्र्य चळवळीत उतरण्यासाठी प्रेरित झाली. देशासाठी त्यांनी केलेले सर्वोच्च बलिदान देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. शहीद भगत सिंग यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.! #ShaheedBhagatSingh #शहिद भगतसिंग जयंती💐 #शहीद भगतसिंग जयंती💐 #भगतसिंग जयंती #शहीद भगतसिंग जयंती #शहिद भगतसिंग जयंती
18 likes
30 shares