😃मकर संक्रात जोक्स
#

😃मकर संक्रात जोक्स

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 -----स्वामी कृपा-------- *निमंत्रण*👏🏼 *चि.,पतंग* श्री.पेपरवाला यांचे चिरंजीव... 💑 *चि.सौ,का.दोरी* श्री,व सौ, फिरकीबेन यांची कन्या *यांच्या शुभ विवाह* 15/1/2019 रोजी, सर्व रहातेकरांच्या साक्षीने, DJ, हलकडी, च्या गजरात संपन्न होणार आहे, तरी आपण सर्वांनी गोड गोड आशीर्वाद देण्यासाठी यावे, *ठिकाण -- निळे आकाश* *मु,पो, गच्ची जि.टेरिस* टीप- गुळाचे व साखरीचे आहेर स्वीकारले जाणार नाही,, *तुमचे गोड बोलणे हाच आमचा आहेर*💐 *आपले नम्र*-तीळ, गूळ,😀 ---------------------------------------- *मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्या* ----------------------------------- *तीळ गूळ घ्या रोज गोड गोड बोला* --------------------------------------
3.1k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post