नाद एकच बैलगाडा
4 Posts • 146K views
बैलगाडा क्षेत्राचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सुरुवात तुझ्या नावापासूनच करावी लागेल. बैलगाडा क्षेत्रातील चपळ चित्ता, वाऱ्यालाही लाजवेल अशी गती पाळायच्या जोरावर बैलगाडा क्षेत्रात देवाची उपमा मिळवली असा देव आज काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 #नाद एकच बैलगाडा शर्यत 💯💯💯 #🔥 नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत 🔥 #नाद एकच बैलगाडा
17 likes
17 shares
बैलगाडा क्षेत्राचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सुरुवात तुझ्या नावापासूनच करावी लागेल. बैलगाडा क्षेत्रातील चपळ चित्ता, वाऱ्यालाही लाजवेल अशी गती पाळायच्या जोरावर बैलगाडा क्षेत्रात देवाची उपमा मिळवली असा देव आज काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली मोठा लक्षा #नाद एकच बैलगाडा #नाद एकच बैलगाडा शर्यत 💯💯💯 #🔥 नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत 🔥 💐💐
14 likes
19 shares