*~~~~~ बैलपोळा ~~~~~*
शेतकऱ्याचा खरा सोबती असलेल्या बैलांचा सन्मान करण्याचा हा दिवस!
आपल्या जीवनात परिश्रम व समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या बैलांना वंदन करूया.
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
#बैलपोळा #बैलपोळा #महाराष्ट्रीयन सण बेंदूर #महाराष्ट्रयिन बेंदूर #महराष्ट्रायीन बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा