Santosh D.Kolte Patil
604 views •
''दुश्मन की गोलियो का हम सामना करेंगे,
आझाद है, आझाद ही रहेंगे''
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध क्रांतिकारी चळवळ उभारण्यात मोलाचा वाटा उचलणारे महान स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#🙏चंद्रशेखर आझाद जयंती 💐 #चंद्रशेखर आझाद जयंती #चंद्रशेखर आझाद #चंद्रशेखर आझाद जयंती🙏 #💐चंद्रशेखर आझाद जयंती 🙏
5 likes
4 shares