“एक अपमान… आणि जन्मलं वानखेडे स्टेडियम!”
1973 ला ब्रेबॉर्न मैदानावर इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना सुरू होता. ते मैदान CCI म्हणजे Cricket Club of India च्या ताब्यात होतं. त्या वेळी BCCI (Bombay Cricket Association) चे अध्यक्ष होते — **शेषेराव वानखेडे**.
त्यांना त्या सामन्याच्या काही तिकिटांची गरज होती, पण CCI च्या अधिकाऱ्यांनी तिकिटं देण्यास नकार दिला. गंमत म्हणजे सामना सुरू असताना स्टेडियममध्ये अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या!
या अपमानाने **मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावला**… आणि इथूनच इतिहास घडला!
शेषेराव वानखेडेंनी ठरवलं —
**“मुंबईला स्वतःचं मैदान असायलंच हवं!”**
फक्त **13 महिन्यांत** उभं राहिलं भारतातील एक ऐतिहासिक मैदान —
🏟 **वानखेडे स्टेडियम**
ही कथा आहे स्वाभिमानाची, नेतृत्वाची आणि दृढनिश्चयाची! 🔥
माझं Instagram: **pandit_vaibhav003*
#WankhedeStadium #ShesheraoWankhede #MumbaiHistory
#MarathiSwabhiman #CricketHistory #IndiaVsEngland
#1973Match #BCCI #CCI #BreborneStadi
#MarathiPride #✴️मुंबई पलटन ✴️ #CricketShort
#MotivationStory
#marathisong #pandit_vaibhav003
#cricket #vaibhavpandi