शेअरचॅट
#

शेअरचॅट

शेअरचॅट मराठी
#शेअरचॅट
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ShareChat Marathi ग्रुप मध्ये.. आता तुम्ही हा ग्रुप जॉईन केला आहे, चला तर मग आता तुम्हांला पिन फिचर बद्दल महत्वाची माहिती देतो. जेव्हा तुम्ही कोणताही ग्रूप जॉईन कराल तेव्हा तुम्हांला तुमच्या आवडीचा सिक्युरिटीसाठी पिन टाकायचा आहे. तुम्हांला आठवण राहील तसेच तुमच्यासाठी सुरक्षित राहील असा पिन टाकायचा आहे. शेअरचॅट वरील ग्रुपच्या फिचर संबंधित खालील काही गोष्टी जाणून घ्या.. १. चॅट मध्ये तुम्ही खालील कॉर्नर मध्ये निळ्या कलर + आयकॉन वर क्लिक करून जास्तीत जास्त नवीन ग्रुप्स बनवू शकता. २. जेव्हा तुम्ही ग्रुप्स बनविणार तेव्हा ग्रुप फोटो, ग्रुपचे नाव आणि ग्रूप डिस्क्रीपशन टाकू शकाल. तुम्ही योग्य गोष्टी टाकत असल्याची खात्री करा कारण आपण ते नंतर बदलू शकणार नाही. आम्ही लवकरच हे फिचर सादर करू त्यामुळे काळजी करू नका. ३. एकदा तुम्ही ग्रुप बनविल्या वर तो ग्रुप लिस्ट मध्ये दिसून येणार. तुम्ही हा ग्रुप व्हॉट्सअप वर शेअर करू शकता. ४. व्हॉट्सअप वर तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये इन्व्हाईट करण्याची लिंक मिळेल. लक्षात ठेवा ग्रुप जॉईन करण्यासाठी तुमच्या मित्रांनी अँप अपडेट करणे जरुरी आहे. जेव्हा तुमचे मित्र त्या लिंक वर क्लिक करणार तेव्हा ते शेअरचॅट वरील ग्रुप मध्ये येणार आणि Join वर क्लिक करून ग्रूप जॉईन करू शकणार. ५. ग्रूप जॉईन करते वेळी सिक्युरिटीसाठी तुम्हांला 4 अंकी पिन विचारणार. तेव्हा तुम्ही कोणताही पिन टाकू शकता. पिन कोड कसा आणि का वापरायचा ते तुम्हांला माहितच आहे. ६. आता ग्रूप मध्ये तुम्हांला ज्या पोस्ट करायच्या आहेत त्या करू शकता.. मजा करा नवीन फिचरचा आनंद घ्या..
पूर्ण पहा
103 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी

96 जणांनी पाहिले

118 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post