*#आता_जिंकेपर्यंत_लढायचं*
कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ.सपनाताई भरत मोरे व महाविकास आघाडीच्या नगरसेवक पदाचे सर्वं अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक,शिवसेना नेते आ.अंबादास दादा दानवे यांची आज जाहीर सभा संपन्न.!❤️
यावेळी कोपरगाव तालुका ग्रामीण भागातील असंख्य शिवसैनिक कोपरगाव शहरात दाखल होत नगरपालिका निवडणुकीत ताकतीने खांद्याला खांदा लावून कामं करता आहेत आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतायेत.✌️
यावेळी मंच्यावर उपस्थित सर्वं आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🤝
🚩🐅जय महाराष्ट्र 🐅🚩
#Udhav ThakreSaheb #shivsena #kopargaon #निवडणूक