#

💭माझे विचार

#💭माझे विचार #😴शुभ रात्री #good night😴 #good night 😍 #good night..... 👉तीन मित्र S.T. बस मधून जात असतात 👈 बस थांबते🚌 तिघेही मित्र बस मधून उतरतात 👬 बस 10 मीटर पुढे जाते तितक्यात गाडीवर दरड कोसळते 😞😞😞😞 बस मधील सगळी माणसे मरतात 👉पहिला मित्र ---- *नशीब आपण इथेच उतरलो , नाहीतर आपण पण मेलो असतो....!*👈 👉दुसरा मित्र..... *हो रे खरंच*👈 👉तिसरा मित्र ----- *नाही रे जर आपण इथे उतरलोच नसतो तर बस इतक्यात आजून पुढे गेली असती आणि सगळे वाचले असते...*👈😘😘😘 *It‘s a fact...* 👉*विचार चांगलाच करा.... तुम्ही जसा विचार कराल तसच तुम्हाला जाणवेल.* *आवडलं तर नक्की शेअर करा*👌🏻 🌿🌿🌿🌿🌿 शुभ रात्री 😴😴
519 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

good night😴

1.2k जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post