👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
#

👨‍👩‍👧‍👦माझा परिवार

ज्यांना मुली आहेत त्यांनी ही कविता नक्कीच वाचावी, आणि मुलींनी पण वाचावी. . 🍦 My Sweet 🍧 ❤ My Heart ❤ 👤 *पुरुषांनाही रडण्यासारखी एक कविता* 🙎 || *लेक माझी* || 🙎 ................................................. 🙎 अशी कशी लेक, देवा, माझ्या पोटी येते नाव सुद्धा माझं ती इथेच ठेऊन जाते।।🙎 . 🙎 पहिला घास, देवा, ती माझ्या कडून खाते माझाच हात धरुन ती पहिलं पाऊल टाकते।। 🙎 . 🙎 माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते तिच्यासाठी सुद्धा मी रात्र रात्र जागतो।।🙎 . 🙎 कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवुन बसते मी आणलेला फ्रॉक घालून घर भर नाचते।।🙎 . 🙎 अशी कशी लेक, देवा, माझ्या पोटी येते असे कसे वेगळे हे तिचे माझे नाते।। 🙎 . 🙎 एक दिवस अचानक, ती, मोठी होऊन जाते बाबा , तूम्ही दमला का, ? हळूच मला विचारते॥ 🙎 . 🙎 माझ्या साठी कपडे, चप्पल, खाऊ घेऊन येते नव्या जगातील नविन गोष्टी मलाच ती शिकवते।। 🙎 . 🙎 तिच्या दूर जाण्याने कातर मी होतो हळूच हसून मला ती कुशीत घेऊन बसते।।🙎 . 🙎 कळत नाही मला, देवा, असे कसे होते कधी जागा बदलून ती माझीच आई होते।।🙎 . 🙎 देव म्हणाला, ऐक, पोरी तुझे, तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची एक कडी असते।। 🙎 . 🙎🙎 तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोप दिले असते सावली आणि सुगंधाशी तर तुझेच नाते असते।।🙎🙎 . 🙎🙎 वाहत्या प्रवाहाला, कोणी, मुठीत कधी, का, धरते ? मार्ग आहे ज्याचा, त्याचा पुढेच असते जायचे।।🙎 . 🙎 तुझ्या अंगणातली धारा ही "जीवनदात्री" होते आणि वाहती राहण्यासाठीच "गंगा" ''सागराला" मिळते। एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी नाजूक नखरे करताना न्याहाळायला मिळावी 🙎🙎 . 🙎 एक तरी मुलगी असावी साजिरी गोजिरी दिसावी नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी 🙎🙎 . 🙎 एक तरी मुलगी असावी मैचींग करताना बघावी नटता नटता आईला तिने नात्यातली गंमत शिकवावी 🙎🙎 . 🙎🙎 एक तरी मुलगी असावी जवळ येऊन बसावी मनातली गुपितं तिने हळूच कानात सांगावी 🙎🙎 . 😊😊एक तरी मुलगी असावी गालातल्या गालात हसावी कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी......! 🙎 *एक तरी मुलगी असावी* 🙎 dedicated to all beautiful daughters 😊 *खरच ज्यांना मुलगी आहे ते खुप भाग्यवान आहे...* #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
82.5k जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post