अटल एक व्यक्ती नहीं विचार हैं, अटल एक जीवन नहीं संस्कार हैं...
मूल्य आणि आदर्शावर आधारित आपल्या राजनीतिने भारतात विकास आणि सुशासनाच्या युगाची सुरुवात करणारे भारतरत्न, आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!
#अटलबिहारी वाजपेयी #अटलबिहारी वाजपेयी स्मृतीदिन #अटलबिहारी वाजपेयी पुण्यतिथी #🙏अटलबिहारी वाजपेयी पुण्यतिथी 💐 #🌺 अटलबिहारी वाजपेयी पुण्यतिथी