‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️
164 Posts • 964 views
विकास बोरकर
3K views 18 days ago
भक्तीमार्गाचा स्वीकार केल्याने मनावर भीतीचे ओझे राहत नाही. मन निर्मळ होते आणि परमेश्वराची साथ मिळतेच. “ श्री स्वामी समर्थ” 🙏🌹 #स्वामी #श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️
47 likes
55 shares
विकास बोरकर
899 views 7 days ago
श्रद्धा म्हणजे दिवाच जणू. संकटाचा अंधार जेव्हा माणसाच्या आयुष्यात पसरतो, तेव्हा हाच दिवा माणसाला योग्य दिशा दाखवतो. “ श्री स्वामी समर्थ” 🙏🌹 #श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार
13 likes
15 shares