📢 राहुल गाँधी की रैली
#

📢राहुल गाँधी की रैली

मी स्वतःच स्वतःचें परीक्षण करतोय या *सरकारने मला काय दिले ?* 1)जकात नाक्यावरचा माझा वेळ वाचला, चांगले रस्ते मिळाले, गाड्यांची दुर्दशा थांबली, वेळ वाचला, सुरक्षित प्रवास होऊ लागला. 2)माझा हयातीचा दाखला घरबसल्या मिळाला त्यामुळे मला मुद्दाम बेंगलोर हुन पुण्याला दर नोव्हेंबरमध्ये येणे टाळता आले. 3) माझी गॅस सबसिडी जमा होऊ लागली आहे व तासंतास रांगेत न उभारता घरपोहोच सिलेंडर मिळत आहे. 4) मी कार्डवर पेट्रोल भरले तर मला 0.75% का होईना रिफन्ड मिळू लागला एरवी मी 0.5% जादा देत होतो. 5) माझ्या आयकर खात्याच्या चकरा वाचल्या आणि रिफन्ड गपगुमान खात्यात जमा होऊ लागला. 6) रेल्वे स्टेशनवर ठीक ठिकाणी इतकी दुर्गंधी असे आता बरींच स्टेशन एअर पोर्ट सारखी दिसू लागलीत एवढंच काय मेन्यू देखील ठरवता येऊ लागला. 7) मी पंतप्रधानाला मेलवर ठणकावून सांगू शकलो आहे. 8) मला आणि माझ्या भावी पिढीला रस्त्यात केर टाकणे लज्जास्पद वाटू लागले आहे आणि हे काम आमच्या नातवंडांनी केलंय. 9) मला व्यायाम करावासा वाटू लागला आहे. 10) या देशाचं खरं नाही म्हणणारा मी आता हा माझा देश आहे इतपत सुधारणा झाली आहे. 11) मला माझ्या देशावर आणि शासनावर विश्वास वाढल्याने अपेक्षा वाढू लागल्या आहेत हे कार्यक्षमता वाढल्याचे लक्षण आहे. 12) आपण आज तंत्रज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्र यावर जागतिक दर्जाशी भारताची तुलना करू लागलो आहे. 13) नवी पिढी काही भरीव करू शकते असा आशावाद जागा झाला आहे. 14) वीजपुरवठा नियमित असल्याने माझे इनव्हर्टर मोडीत निघाले आहेत. 15) मला मेट्रोची स्वप्ने पडू लागलीत. 16) एअरपोर्ट वरील गर्दी कशाचे द्योतक आहे ? 17) मला आता पर्यटनासाठी परदेश वारीची स्वप्ने पडू लागली आहेत. 18)माझे बँकेत जाणे, चेक देणे, हे व्यवहार दुर्मीळ झालेत. 19) गंमत म्हणजे आता नाईलाजाने का होईना विरोधी पक्षांना काम करणे भाग पडणार आहे. नाहीतर पिछाले 5 सालमे मोदीने ये किया तुमने क्या किया हा हिंसाब 'किताब जनता करणार आहे, थोडक्यात सरकार अकौंटेबल रहाणार आहे. 20)आज तरुण तरुणी राजकारण समजून घेत आहेत. 21) सर्वच वयोगटातील स्त्री पुरुषांना राजकारण म्हणजे काय, व हे राजकारणी नेमकं काय दिवे लावतात हे ही कळायला लागलं आहे. 22) कोणतं सरकार देश नीट चालवू शकेल यावर विचार करण्याची कुवत समाजात निर्माण झाली आहे. 23)शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचेवरही सरकारी अंकुश वाढत चालला आहे. 24)देश सुरक्षित वाटु लागला आहे. रस्ते, वीज, पाणी, पुरेसे उपलब्ध झाले आहे. 25)शेती उत्पादन वाढत आहे,महागाई नियंत्रणात येत आहे. ही क्रांती नव्हे का ? बघा विचार करून.. एक जागरूक सरकारंच हा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करू शकतो... मतदान करून आपणही आपलं अस्तित्व सरकारला दाखवलं पाहिजे... मतदान करा, कुटुंबात विचार करून निर्णय घ्या ,पुन्हा अशी संधी नाही, गेल्या 4 / 5 वर्षात जनतेने मोकळा श्वास घेतला आहे याची चर्चा देशात सर्वत्र घरा घरात होत आहे... आपली भावी पिढी आपल्याला दोष देणार नाही याचं भान ठेवावं लागेल व या भावी पिढीला कोण सहायक आहे हे ठरवून मतदान करावं लागेल, ज्यांच्या हातात देश सुरक्षित आहे त्यांनाच मत द्या, त्यासाठी मागील 70 वर्षाचा काळ आठवा.. मग निर्णय घ्यायला वेळ लागणार नाही, हे निश्चित...🙏
121 ने देखा
7 महीने पहले
#

📢 राहुल गाँधी की रैली

190 ने देखा
7 महीने पहले
अन्य एप्स पर शेयर करें
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करें
डिलीट करें
Embed
मैं इस पोस्ट का विरोध करता हूँ, क्योंकि ये पोस्ट...
Embed Post