💧जागतिक पाणी दिवस
#

💧जागतिक पाणी दिवस

134 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

💧जागतिक पाणी दिवस

115 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

💧जागतिक पाणी दिवस

150 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

💧जागतिक पाणी दिवस

-
#💧जागतिक पाणी दिवस
✨ मी थेंब एक पाण्याचा✨ मी थेंब एक पाण्याचा, मी स्वर जीवनगाण्याचा वाचवा मला वाचवा, हाच माझ्या ओठी जोगवा घ्या वसा मला जपण्याचा... मी थेंब एक पाण्याचा मी पाउस होऊन झरतो, मी नदीतून वाहतो मी जलाशयी थांबतो, मग तहानही भागवतो मी दवबिंदू, अन् मी गंगा, मी सिंधू मी आनंदाचा, अन् दु:खाचा अश्रूबिंदू मी ऋतू आणतो रसरसण्याचा… मी थेंब एक पाण्याचा मी असता मोल न माझे, मी नसता रोप न ताजे माझ्याविण कोरड ओठी, माझ्याविण गरीब राजे मी हिरवाई… मी सळसळती तरूणाई माझ्यामुळेच फुलतात फुले, अन् वनराई मी नाद ईश्वराच्या हसण्याचा... मी थेंब एक पाण्याचा विनवून तुम्हा सांगतो पुन्हा, सांभाळा या थेंबाला मी अमृत या जगताचे, आहे जपून ठेवा मजला अडवा, जिरवा, पण घालवू नका वाया माझ्याविण जीवन नाही,अन वणवण केवळ पाया आधारच मी तुमच्या जगण्याचा... मी थेंब एक पाण्याचा
पूर्ण पहा
184 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

💧जागतिक पाणी दिवस

230 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

💧जागतिक पाणी दिवस

142 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

💧जागतिक पाणी दिवस

●••Amar Salunke••●
#💧जागतिक पाणी दिवस
188 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

💧जागतिक पाणी दिवस

338 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post