#🧉दहिहंडी उत्सव😍
गोपाळकाला 🍚
घ्या रे घ्या रे दहिभात...
आम्हा देतो पंढरीनाथ...
गोपाळ म्हणजे सवंगडी, काला म्हणजे एकत्रित करणे. 'गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो. काहीही झाले तरी एकमेकांना धरून ठेवणारे सवंगडी, कायमच उंच बांधलेली दही हंडी यशस्वीपणे फोडतो. एकत्र काला करून यशाचा आनंद घेतो.
दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी,गोपाळकाला
नाव अनेक पण उत्साह तोच..
सामाजिक समता आणि एकजुटीचे प्रतिक म्हणजे गोपाळकाला...दहिहंडी! सर्वांना गोपाळकाला व दहिहंडी या सणाच्या मंगलमय शुभेच्छा.!
#गोपाळकाला
#गोपाळकाला #दहीहंडी गोपाळकाला शुभेच्छा💐 #दहिहंडी #दहिहंडी 🤼