माझा.परीवार
1K Posts • 702K views
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे. माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, - जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. - औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. - त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. - एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे. जय महाराष्ट्र! आपला, अमित राजसाहेब ठाकरे
39 likes
17 shares
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट दक्षिण भारतातील कलाकार बोलतात …. आपले मराठी कलाकार ….. दुर्दैव महाराष्ट्राच …. #हिंदी_सक्ती #RajThackeray
48 likes
90 shares
#म #मराठी #मनसे #माझा.परीवार #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट काय बिधास्त वेक्ती आहे #ajitdada किती खर बोलता राव दादा आवडलं आपल्याला. पण लोकांना अझून पण कसं कडत नसेल बरं. 😜🤭
16 likes
14 shares
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट Raj Thackeray MNS Adhikrut या साठी राजसाहेब ठाकरे म्हणाले एकनाथ शिंदेच याची उत्तरे देऊ शकतात. मराठा समाजाचा चेहरा असलेले श्री.एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद उपभोगले, दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देणारच हे शिवरायांची शपथ घेऊन ठामपणे सांगितले, त्यानंतर नवी मुंबईत श्री.मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मसुदा देऊन लोकसभा निवडणूकी आधी वेळ मारून नेली व आपले खासदार निवडून आणले. तरीही त्यानंतर ते मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाही ? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. #RajThackeray #MarathaReservation #ManojJarangePatilOfficial #EknathShinde Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
132 likes
108 shares