Datta Paymode
845 views • 27 days ago
देवदर्शनात भेदभाव करणे हा सभ्यपणा आहे...
मरीन ड्राइव्ह वर मुके घेणे सभ्यपणा आहे...
दहीहंडीत बाया नाचवणे हा सुसंस्कृतपणा आहे...
विधानभवनात हाणामारी म्हणजे उच्च संस्कार...
विधानसभेत रमी खेळन म्हणजे लोकसेवा...
पचापचा थुंकणे म्हणजे स्वच्छपणा...
कबुतरांचा लाड करून माणसं रोगान मारण म्हणजे माणुसकी...
कोर्टाचे आदेश डावलून कबुतरासाठी कायदा धाब्यावर बसवून हिंसक मोर्चा काढन म्हणजे लोकशाही...
पण गावाकडील खेळ मुंबईत खेळणे हा वात्रटपणा आहे, असभ्यपणा आहे.
वारे...! तुमची लोकशाही..!
वारे..!! तुमचं कायद्याचं राज्य..!! #फडणवीस #मराठा आरक्षण 💥💥💥 #🏛️राजकारण
16 likes
16 shares