लक्ष्मीपूजन
#

लक्ष्मीपूजन

101 जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
#

लक्ष्मीपूजन

एक पणती 🔥माझ्या स्वराज्याची एक पणती 🔥माझ्या राजमाता 🙏जिजाउंची एक पणती🔥 माझ्या 🙏शिवरायांची🗡 एक पणती🔥 माझ्या सर्जा🙏 शंभू रायाची🗡 एक पणती 🔥ह्या मातीसाठी रक्त 🙏सांडलेल्या मावळ्याची🏹 एक पणती🔥 अभेद्य बुलंद 🙏आमच्या गडकोटांची एक पणती 🔥माझं स्वराज्य रक्षिलेल्या 🙏त्या प्रत्येक चिर्याची एक पणती 🔥माझ्या राजा पुढं 🙏झुकलेल्या त्या सागरी 🌊लाटांची एक पणती 🔥बाजीची🔪, तानाची, 🗡जीवाची एक पणती 🔥थोर भाग्यवंत त्या काशीद शिवाची🙏 एक पणती 🔥त्या अफाट बेलाग⛳🏔 सह्याद्रीची एक पणती 🔥उरी दाटलेल्या 🙂अभिमानाची एक पणती 🔥प्रेम वात्सल्य 💗मायेची एक पणती🔥 अभिमान,🙏 शौर्य,🇮🇳राष्ट्रप्रेमाची एक पणती 🔥माझ्या स्वराज्याच्या 🙏थाटाची एक पणती🔥 राजं तव चरणी 🙏माझ्या गडवाटची ! ! ! 🙏🏼दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏼 https://goo.gl/agp2jY
493 जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post