Santosh D.Kolte Patil
742 views • 4 days ago
अश्विन कृ.११ रमा एकादशी
निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट॥१॥
जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना॥धृ॥
शृंगारिलें मढें । जीवेंविण जैसें कुडें॥२॥
तुका म्हणे रागें । भलतें चावळे वाउगें॥३॥
रमा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
#विठ्ठल #श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नित्य श्रृंगार दर्शन..... #रमा एकादशी #रमा एकादशी🙏❤️ #🙏रमा एकादशी 🌸
12 likes
9 shares