नांदेड
181 Posts • 249K views
KG
813 views 16 days ago
महाधम्मध्वज दिनानिमित्त महापदयात्राचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व बौद्ध उपासक - उपासिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे ही नम्र विनंती 💙🙏 दिनांक - 08 जानेवारी 2026 ठिकाण - श्रामनेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव (नांदुसा) पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत. वेळ - सकाळी ठीक 7 वाजता. #🙏बौद्ध धर्म #nanded #नांदेड #☸️जय भीम
8 likes
7 shares