save water
#

save water

138 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

save water

138 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

save water

153 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

save water

129 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

save water

132 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

save water

#save water #save trees *बातमीपत्र* २०५० सालातील.......... *हेडलाइन्स अश्या असतील......* 🍳 जळगाव येथील विहीरीवर पोलीस बंदोबस्त वाढविला. पाण्यासाठी तणाव कायम😄 🍳प्रत्येक हापशी पंपावर एक पोलीस देणार..गृहमंत्र्यांची घोषणा😄 🍳रेशन दुकानावर आता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करणार! अन्न व औषधी मंत्र्यांची घोषणा😄 🍳गोदामावर छापा टाकुन पाच हजार लिटर पाणी केले जप्त....पोलीसांची धडक कार्यवाही😄 🍳पाण्याअभावी दोघांचा मृत्यू ......समाजमन हळहळले.😀 🍳पाण्याचा हंडा हिसकणारी बाईकर गँग पोलीसांच्या जाळ्यात😄 🍳रूग्णासाठी खास पाण्याच्या सलाईन उपलब्ध करू........आरोग्यमंत्री. 🍳प्रत्येक तालुक्यात आता पाणी बचत बँक.....अर्थमंत्री 😄 *मित्रांनो, हसता हसता कधी डोळ्यातून पाणी आलं...कळलं सुद्धा नाही.अशी वेळ येऊ नये हीच जनतेला प्रार्थना............* मग काय? करा शेयर होऊ द्या जनजागृती 💦🌊पाणी अडवा पाणी जिरवा 🌊💦 🌴🌳झाडे लावा झाडे जगवा🌳🌴 #fani joks
310 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#

save water

*बातमीपत्र* २०५० सालातील.......... *हेडलाइन्स अश्या असतील......* 🍳 जळगाव येथील विहीरीवर पोलीस बंदोबस्त वाढविला. पाण्यासाठी तणाव कायम😄 🍳प्रत्येक हापशी पंपावर एक पोलीस देणार..गृहमंत्र्यांची घोषणा😄 🍳रेशन दुकानावर आता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करणार! अन्न व औषधी मंत्र्यांची घोषणा😄 🍳गोदामावर छापा टाकुन पाच हजार लिटर पाणी केले जप्त....पोलीसांची धडक कार्यवाही😄 🍳पाण्याअभावी दोघांचा मृत्यू ......समाजमन हळहळले.😀 🍳पाण्याचा हंडा हिसकणारी बाईकर गँग पोलीसांच्या जाळ्यात😄 🍳रूग्णासाठी खास पाण्याच्या सलाईन उपलब्ध करू........आरोग्यमंत्री. 🍳प्रत्येक तालुक्यात आता पाणी बचत बँक.....अर्थमंत्री 😄 *मित्रांनो, हसता हसता कधी डोळ्यातून पाणी आलं...कळलं सुद्धा नाही.अशी वेळ येऊ नये हीच जनतेला प्रार्थना............* मग काय? करा शेयर होऊ द्या जनजागृती 💦🌊पाणी अडवा पाणी जिरवा 🌊💦 🌴🌳झाडे लावा झाडे जगवा🌳🌴
170 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#

save water

*सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........* झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂 पाण्याचे डबे आणून सोडी 🚎 वाळकी झाडे पाहू या 🎍🌾 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामाचा गाव मोठा 😆 पाण्याचा लय तोटा 🚱 हंडा रांगेत लावु या 🏮🏮 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामाची बायको सुगरण 💃🏻 पाण्यासाठी फिरते वणवण 😰 बिनआंघोळीचे राहू या 😝 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामाची बायको गोरटी ☺ म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜 पाण्यासाठी भांडु या 😡 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामा मोठा तालेवार 👳🏻 आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊 कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑 मामाच्या गावाला जाऊ या 👫 😝😂😆 *झाडे लावा, झाडे जगवा* 😂😂😂
288 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post