पुस्तक प्रेमी🤗
65 Posts • 101K views
विकास बोरकर
811 views 27 days ago
अमृतवेल कादंबरी📖 भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. #पुस्तक प्रेमी📚 #पुस्तक प्रेमी🤗 #📖📚वाचन कट्टा📖📚
7 likes
6 shares
विकास बोरकर
724 views 3 months ago
जो कुणी नेट वापरतो त्याने नेटपर्णी नक्की वाचायला हवी. खूप महत्वाच्या विषयावर चे पुस्तक 👌🙏 #📖📚वाचन कट्टा📖📚 #पुस्तक प्रेमी📚 #पुस्तक प्रेमी🤗 #पुस्तक आणि कादंब .्या प्रेमी, आता आपल्या गटात सामील व्हा.🙏😇📚📚📚📜📜📖📖📖👨👨🙏🙏🙏🙏🙏🙏🧘🧘🧘
12 likes
17 shares
विकास बोरकर
1K views 6 months ago
आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक नवे विचार आणि असंख्य धङे ज्यांनी दिले.त्या पुस्तकरूपी गुरूंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 #पुस्तक प्रेमी🤗 #पुस्तक प्रेमी📚 #वाचन छंद #गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा
9 likes
8 shares