रोज संध्याकाळ झाली की ती गावानजीकच्या सडकेवर येऊन थांबते. दूर क्षितिजावर नजर खिळवून निश्चल उभी राहते. मग काही वेळाने बस येते. थांबते. गाडीमधले प्रवासी उतरतात. तिची प्रतीक्षा संपत नाही. ती दुसऱ्या दिवशी पुन्हा येते. ती अविरत येत राहते....
#💝पाऊस प्रेमी☔ #🎀ͫͫ 𝆺𝅥⃝प्रेमाचा प्रवास 💙 #प्रवास #प्रतिक्षा