ठाकरे
9 Posts • 231K views
तो १ तास #मराठी_पाट्यांबद्दल आंदोलनाबद्दल बोलला तुम्हाला फक्त त्यांच्यातील बाळासाहेबांची लकब आणि शैली दिसली, #दुर्लक्षित_माय_मराठी दिसलीच नाही तो १ तास #रेल्वे_आंदोलनाबद्दल बोलला तुम्हाला फक्त #मारहाण_दिसली, पिचलेला मराठी युवक दिसलाच नाही तो १ तास #बिगर_मराठी लोकांना #रिक्षा_परवाने_दिल्याबद्दल बोलला तुम्हाला फक्त #पेटवा_शब्द दिसला, मराठी चालकांचे दुःख दिसलेच नाही तो १ तास #बांगलादेशी_घुसखोरांबद्दल बोलला तुम्हाला फक्त त्याने आणलेले #लाल_दिवे दिसले, लचके तुटलेली भारतमाता दिसलीच नाही तो ३ तास #ब्लु_प्रिंट बद्दल बोलला तुम्हाला फक्त झालेला #उशीर_दिसला, कल्पकता आणि दूरदृष्टी दिसलीच नाही तो १ तास मुंबई #विकास_आराखादड्याबद्दल बोलला तुम्हाला फक्त आमीर खान फरहान अख्तर जावेद अख्तर दिसले, शहराबद्दल आणि निसर्गाबद्दल तळमळ दिसलीच नाही तो #सौंदर्य_दृष्टिकोनाबद्दल बोलला, #गड_किल्ल्यांच्या_बकाल_अवस्थेबद्दल बोलला तुम्हाला दिसली फक्त ऑडिओ व्हिडिओ क्लिप, अभ्यास दिसलाच नाही तो बोलला #स्मारकाबद्दल , #जातीय_अरक्षणाबद्दल, त्याच्या #फायद्या_तोट्याबद्दल तुम्हाला दिसला तो फक्त विरोध, मुद्दा दिसलाच नाही तो प्रत्येक सभेत वेळ बोलला #विकासाबद्दल पण तुम्हाला दिसली फक्त २ मिनिटे केलेली नक्कल, त्यात प्रामाणिकपणा कुठेच दिसला नाही #दुर्दैव_त्याच_की_तुमचं_आमचं ? एकदा पुन्हा विचार करा आणि त्या माणसाच्या योग्यतेचा सन्मान करा !! जय हिंद , जय महाराष्ट्र , जय मनसे !! #ठाकरे
11 likes
16 shares